शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणीकडून घरमालकाला गंडा, अडीच लाख लंपास, कणकवली-विद्यानगर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:31 IST

कणकवली शहरातील विद्यानगर येथील घर मालकाला मोलकरणीने अडीच लाखांचा गंडा घातला. कपाटातील २ लाख ५० हजार लंपास करून घर मालकालाच फसविले. याबाबत घर मालकाने विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देऊन तिने काम सोडले आहे. ही चोरीची घटना कणकवली-विद्यानगर येथे ६ ते १० मे २०१८ या कालावधीत घडली.

ठळक मुद्देमोलकरणीकडून घरमालकाला गंडाअडीच लाख लंपास, कणकवली-विद्यानगर येथील घटना

कणकवली : शहरातील विद्यानगर येथील घर मालकाला मोलकरणीने अडीच लाखांचा गंडा घातला. कपाटातील २ लाख ५० हजार लंपास करून घर मालकालाच फसविले. याबाबत घर मालकाने विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देऊन तिने काम सोडले आहे. ही चोरीची घटना कणकवली-विद्यानगर येथे ६ ते १० मे २०१८ या कालावधीत घडली.याबाबत कीर्ती अनंत नागवेकर यांनी कणकवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. नयना नारायण तांबे (रा. आंब्रड-बौद्धवाडी, ता. कुडाळ) ही कीर्ती नागवेकर यांच्याकडे मोलकरीण म्हणून २०१४ पासून काम करीत होती.

कीर्ती नागवेकर यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायातील २ लाख ५० हजार रुपये आपल्या मुलाच्या कपाटातील ड्राव्हरमध्ये ठेवले होते. साधारणत: ६ ते १० मे या कालावधीत हे पैसे नयना हिने चोरले असावेत, असा संशय कीर्ती नागवेकर यांनी व्यक्त केला आहे.

या पैशांबाबत नयना तांबे यांना नागवेकर यांनी विचारले असता नयनाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कीर्ती नागवेकर यांचा नयना तांबे यांच्यावरील संशय आणखी बळावला आहे.नयना तांबे हिला पैशांबाबत विचारल्यापासून नयना हिने कीर्ती नागवेकर यांच्याकडील मोलकरणीचे काम सोडले आहे.

कणकवली पोलिसांनी नयना तांबे यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अजूनही पोलीस नयना तांबे हिच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. मात्र या प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हाPoliceपोलिस