शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
6
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
7
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
8
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
9
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
10
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
11
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
12
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
13
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
14
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
15
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
16
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
17
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
18
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
19
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
20
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका

ग्रामस्वच्छता पुरस्काराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 7:46 PM

Grampanchyat Kudal Sindhudurg : महाराष्ट्र शासनाचा मानाचा समजला जाणारा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार सन २०१७-१८ वितरण सोहळा मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा ग्रामपंचायतीला मानाचा असा तृतीय क्रमांक रोख रूपये १५,००,०००/-, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह या स्वरूपात प्राप्त झाला.

ठळक मुद्देग्रामस्वच्छता पुरस्काराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण वेंगुर्ला तालुक्यातील कुशेवाडा ग्रामपंचायतीला मान

कुडाळ : महाराष्ट्र शासनाचा मानाचा समजला जाणारा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार सन २०१७-१८ वितरण सोहळा मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा ग्रामपंचायतीला मानाचा असा तृतीय क्रमांक रोख रूपये १५,००,०००/-, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह या स्वरूपात प्राप्त झाला.या पुरस्काराचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांनी ऑनलाईन वितरण केले.या सोहळ्यास अतिरिक्त जिल्हाधिकारी साठे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजोत नायर, स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, वेंगुर्ले सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, जिल्हा स्वच्छता अधिकारी मनीष पडते, किनळेकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

हा पुरस्कार सोहळ्यावेळी कुशेवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यात ग्रामपंचायत कार्यकारीणी, कर्मचारी, उपस्थित ग्रामस्थांनी या पुरस्कारासाठी परीश्रम घेणारे तत्कालीन ग्रामसेवक कै. प्रसाद तुळसकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुरस्कार स्वीकारला. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळ