शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग: साळीस्ते येथे वीज पडून एकाचा मृत्यू, कणकवली तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 12:40 IST

सखल भागात पाणी साचल्याने ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. तर काही ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

कणकवली:  कणकवली तालुक्यातील साळीस्ते गुरववाडी येथे अंगावर वीज पडून पांडुरंग नारायण गुरव-हेतकर (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.सध्या जोरदार परतीचा पाऊस बरसत आहे. शुक्रवारी सायंकाळी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने खारेपाटण, साळीस्ते, तळेरे, कासार्डे परिसरात अनेक भागात सखल भागात पाणी साचल्याने ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. तर काही ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.साळीस्ते येथील पांडुरंग गुरव यांच्यावर वीज पडल्याने त्यांना तत्काळ त्यांचे कुटुंबीय तसेच शेजाऱ्यांनी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र,  वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांनी तपासणीअंती गुरव हे मृत झाल्याचे घोषित केले.या  घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस पाटील गोपाळ चव्हाण, जिल्हापरिषदेचे माजी सदस्य बाळा जठार, माजी उपसरपंच उदय बारस्कर, चंद्रकांत हरयाण, महेश गुरव, मयुरेश लिंगायत, चंद्रकांत गुरव, रवि गुरव, सूर्यकांत गुरव, अनंत गुरव यांच्यासह शेजारी व नागरीकांनी धाव घेत पाहणी करून पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कणकवली तहसीलदार आर.जे. पवार, तळेरे मंडळ अधिकारी नागावकर यांनी घटनास्थळी जात परिस्थितीची पाहणी केली. पांडुरंग गुरव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस