शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख ५३ हजारांची अवैध दारू पकडली, हुमरमळा येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 15:56 IST

मुंबई-गोवा महामार्गावर पणदूरनजीक हुमरमळा येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सुमारे १ लाख ५३ हजारांची अवैध दारू पकडली. या कारवाईत कारसह एकूण ३ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देएक लाख ५३ हजारांची अवैध दारू पकडली, हुमरमळा येथील घटनास्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पणदूरनजीक हुमरमळा येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सुमारे १ लाख ५३ हजारांची अवैध दारू पकडली. या कारवाईत कारसह एकूण ३ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गोवा ते कणकवली अशी गोवा बनावटीच्या अवैध दारुची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या आदेशावरून पेट्रोलिंग करीत असताना कुडाळहून कणकवली येथे जाणाऱ्या कारची तपासणी करण्यात आली.या प्रकरणी कारचालकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष खांदारे, गुरुनाथ कोयंडे, पोलीस नाईक कृष्णा केसरकर, पोलीस हवालदार अमित तेली, जॅक्सन गोन्साल्विस यांच्या पथकाने ही कारवाई केली.३ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्तहुमरमळा येथे केलेल्या कारवाईच्यावेळी दारु वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या कारमध्ये सुमारे १ लाख ५३ हजार रुपये किमतीची बेकायदेशीर दारू सापडली. या कारवाईत कारसह एकूण ३ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग