शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 16:15 IST

घराच्या मागील बाजूस लपवून ठेवलेला २३९ ग्रॅम ९ हजार ६४० किमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला.

कणकवली:  कणकवली तालुक्यातील एकाला गांजा विक्री प्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी वारगाव, रोडयेवाडी येथे टाकलेल्या छाप्यात प्रवीण आत्‍माराम गुरव (वय-५०) याच्या घराच्या मागील बाजूस लपवून ठेवलेला २३९ ग्रॅम ९ हजार ६४० किमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी गुंगीकारक औषधी द्रव्य प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत संशयित आरोपी गुरव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी आरोपी प्रविण गुरव याला अटक करण्यात आली आहे. कणकवली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार कृष्णा केसरकर, आशिष गंगावणे, पोलीस नाईक संकेत खाडये, चंद्रहास नार्वेकर, महिला पोलीस सुवर्णा माधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तर, कणकवली तालुक्यातील अंमली पदार्थांचे कनेक्शन समोर आले.  या आरोपीशी जोडलेल्या संबंधितांचा शोध घेत कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी