शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Corona vaccine Sindhudurg : आता लसींचा पुरवठा वाढेल : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 17:38 IST

Corona vaccine Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविडची साथ आता आटोक्यात येत आहे. आतापर्यंत ३ लाख १३ हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआता लसींचा पुरवठा वाढेल : उदय सामंत

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविडची साथ आता आटोक्यात येत आहे. आतापर्यंत ३ लाख १३ हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

यापुढे लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून केंद्राकडून लसीचा पुरवठा किती होतो त्यावर लसीकरणाचा वेग अवलंबून राहणार आहे.

केंद्रात जिल्ह्यातील मंत्री आहेत तेव्हा लसीचा पुरवठा वाढेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी राणे यांचे नाव न घेता लगावला.

18 वर्षावरील वयोगटासाठी लसीकरण सत्रसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीच्या पहिला व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र शुक्रवार दि. 16 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणीची सोय देखील उपलब्ध आहे.

18 वर्षावरील नागरिकांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित रहावे व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.  वैभववाडी तालुक्यात वैभववाडी - 260, उंबर्डे - 200. कणकवली तालुक्यात खारेपाटण - 200, कासार्डे - 200, कनेडी - 200, फोंडा - 200, कळसुली - 200, वरवडे - 200, नांदगाव - 200, उपजिल्हा रुग्णालय कणकवली - 260. देवगड तालुक्यात पडेल 200, मोंड - 200, फणसगाव - 200, मिठबांव - 200, इळिये - 200, शिरगाव -200, ग्रामीण रुग्णालय देवगड - 260. मालवण तालुक्यात आचरा - 200, मसुरे - 200, चौके - 200, गोळवण - 200, हिवाळे - 200, पेंडूर कट्टा ग्रामीण रुग्णालय 100, मालवण ग्रामीण रुग्णालय 260. कुडाळ तालुक्यात कडावल - 200, कसाल - 200, पणदूर - 200,हिर्लोक - 200, माणगाव - 200, वालावल - 200, कुडाळ ग्रामीण रुग्णालय 260, जिल्हा सामान्य रुग्णालय - 260. वेंगुर्ला तालुक्यात परुळा - 200, अडेली - 200, तुळस - 200, रेडी - 200, वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय - 250, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा - 100, सावंतवाडी तालुक्यात मळेवाड - 200, सांगेली - 200, निरवडे - 200, आंबोली - 200, बांदा - 200, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी - 260. दोडामार्ग तालुक्यात भेडशी - 200, मोरगाव - 200, तळकट - 200, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग  - 260 अशा एकूण 9 हजार 930 लसीचे डोस उपलब्ध असणार आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याUday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग