शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेमध्ये हस्तक्षेप नाही : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 17:54 IST

Uday Samant Zp Sindhudurgnews- मी कोणाच्याही कामात हस्तक्षेप करत नाही. जिल्हा परिषद कामांमध्ये मी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नसल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.  जिल्हाधिकारी भवनात पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते उपस्थित होते.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेमध्ये हस्तक्षेप नाही : उदय सामंतजिल्हा परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये गटबाजीचे राजकारण

सिंधुदुर्ग : मी कोणाच्याही कामात हस्तक्षेप करत नाही. जिल्हा परिषद कामांमध्ये मी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नसल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.  जिल्हाधिकारी भवनात पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, विरोधी पक्षांनी ८८ कामे पाठविली होती. त्यातील २९ कामे मंजूर केलेली आहेत. मात्र, यात नियोजन समितीमध्ये असलेल्या त्यांच्या सदस्यांनी सुचविलेली कामे नव्हती. त्यामुळे आपण केवळ ही यादी तपासली.

यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही विषय येत नाही, असे सांगतानाच जिल्हा परिषदेकडून आलेल्या पत्रामधील चरण वाघमारे प्रकरणाचा त्यांनी जो काय अर्धवट अभ्यास केला, तो आम्हांला माहिती आहे. त्यांना जे काही काही करायचे असेल ते करू द्या, मी नियमबाह्य कोणतेही काम करणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषदेमध्ये गटसिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेमध्ये तीन गट असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे, याबाबत पालकमंत्री सामंत यांना छेडले असता ते म्हणाले, आमच्या पक्षात कोणत्याही प्रकारचे गट नाहीत. उलट जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये गटबाजीचे राजकारण आहे. याचा प्रत्यय जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती निवडीत आला.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतzpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग