शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खारेपाटण आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका देणार : संजना सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 18:41 IST

zp Hospital Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेले व व मुंबई - गोवा महामार्गावर अतिशय महत्वाचे असलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र व येथील सर्व कामकाज पाहता या आरोग्य केंद्राला नव्याने एक रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नव निर्वाचित अध्यक्षा संजना सावंत यांनी खारेपाटण येथे सांगितले.

ठळक मुद्देखारेपाटण आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका देणार : संजना सावंतखारेपाटण केंद्राला संजना सावंत यांनी दिली भेट

संतोष पाटणकर खारेपाटण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेले व व मुंबई - गोवा महामार्गावर अतिशय महत्वाचे असलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र व येथील सर्व कामकाज पाहता या आरोग्य केंद्राला नव्याने एक रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचे सिंधुदुर्गजिल्हा परिषदेच्या नव निर्वाचित अध्यक्षा संजना सावंत यांनी खारेपाटण येथे सांगितले.कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला आज सकाळी अध्यक्षा संजना सावंत यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा आरोग्य अधीकारी डॉ. महेश खलीपे, तालुका आरोग्य अधीकारी डॉ.संजय पोळ, कणकवली पंचायत समिती माजीं सभापती दिलीप तळेकर,पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे, भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,एकनाथ कोकाटे,इरफान मुल्ला, नाना शेट्ये,खारेपाटण ग्रा.प.उपसरपंच इस्माईल मुकादम,ग्रा.प.सदस्य महेंद्र गुरव,शमशुद्दीन काझी, उज्ज्वला चिके,किशोर माळवदे,राजू वरुनकर,सागर कांबळे आदी पदाधीकारी व अधिकारी उपस्थित होते.अध्यक्षा संजना सावंत याची निवड झाल्यानंतर खारेपाटण आरोग्य केंद्राला पहिलीच भेट असल्याने खारेपाटण केंद्राच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा ताडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सम्पूर्ण प्रथमिक आरोग्य केंद्राच्या परिसराची पाहणी तसेच रजिस्टर पाहणी अध्यक्षा संजना सावंत यांनीं केली, आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.कोविड - 19 च्या काळात येथील कर्मचारी वर्गाने चांगले काम केले असल्याची माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी दिली. तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने व आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा सीमेवर व महामार्गावर असणाऱ्या खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्यविषयक लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन यावेळी संजना सावंत यांनी दिले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदhospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग