शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

नांदगाव-कोळंबा देवाचे लाईव्ह दर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 4:54 PM

या जैविक विषाणूच्या महामारीत अहोरात्र सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सफाई कामगार, पॅरामेडिकल स्टाफ, सर्व पोलीस यंत्रणा, वीज कर्मचारी, राज्य प्रशासन यंत्रणा आणि सीमेवरील सैनिक यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.

ठळक मुद्देतरी यावर्षी श्री देव कोळंबाचे दर्शन आॅनलाईन घ्यावे, असे आवाहन  श्री देव कोळंबा देवस्थान उत्सव समिती, नांदगावच्यावतीने अध्यक्ष  नागेश मोरये व उत्सव समिती यांनी केले आहे. 

तळेरे : भक्तांच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा असा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री कोळंबा देवाची जत्रा सालाबादप्रमाणे रविवार १७ मे रोजी होणार आहे. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्रात सर्वत्र संचारबंदीचा आदेश शासनाने दिला आहे.

या पार्श्वभूमीमुळे श्री कोळंबा देवाची जत्रा जाहीररित्या साजरी करणे शक्य होणार नाही. मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवणे शक्य होणार नाही. म्हणून लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव कोळंबा देवाचे लाईव्ह दर्शन सर्व भक्त मंडळींना घरबसल्या मिळावे यादृष्टीने श्री देव कोळंबा देवस्थान उत्सव समिती नांदगावने श्री कोळंबा देवाच्या दर्शनाची आॅनलाईन व्यवस्था करण्यात येणार आहे. १९८४ पासून प्रथमच ही जत्रा जाहीररित्या होत नाही.

तरी सर्व भक्तमंडळींनी घरी बसून दर्शनाचा लाभ घ्यावा व श्री कोळंबा देवाचे आशीर्वाद घ्यावेत. आपण सर्वांनी घरी बसूनच या कोरोनारुपी महामारीच्या जागतिक संकटातून तू सर्वांची लवकरच मुक्तता कर अशी श्री कोळंबा देवा चरणी प्रार्थना करुया.

या जैविक विषाणूच्या महामारीत अहोरात्र सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सफाई कामगार, पॅरामेडिकल स्टाफ, सर्व पोलीस यंत्रणा, वीज कर्मचारी, राज्य प्रशासन यंत्रणा आणि सीमेवरील सैनिक यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. तरी यावर्षी श्री देव कोळंबाचे दर्शन आॅनलाईन घ्यावे, असे आवाहन  श्री देव कोळंबा देवस्थान उत्सव समिती, नांदगावच्यावतीने अध्यक्ष  नागेश मोरये व उत्सव समिती यांनी केले आहे. 

 

कोळंबा देव

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTempleमंदिर