शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते यांचे नाव द्या, विनायक राऊत यांची मागणी 

By अनंत खं.जाधव | Updated: December 21, 2023 16:44 IST

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. ते काम लवकरात लवकर मार्गी लागावे तसेच सावंतवाडी ...

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. ते काम लवकरात लवकर मार्गी लागावे तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे नामकरण माजी केंद्रीय मंत्री प्रा. मधु दंडवते असे करण्यात यावे अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनातून केली आहे. खासदार राऊत यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची बुधवारी दिल्ली येथे भेट घेतली व कोकण रेल्वे प्रश्नावर चर्चा केली. यात प्रामुख्याने कोल्हापूर ते वैभववाडी या नवीन रेल्वे लाईनचे काम  लवकर सुरू व्हावे त्या मार्गाचा सर्व्हे झाला आहे येणाऱ्या अर्थसंकल्पात या रेल्वे लाईन साठी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी खासदार राऊत यांनी केली.तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे काम बरीच वर्षे प्रलंबित आहे. हे काम लवकर पूर्ण झाल्यास तेथे अनेक लांब पल्याच्या गाड्यांना थांबा मिळू शकेल तसेच टर्मिनसचे काम अपूर्ण असल्यामुळे सध्या या स्थानकावर लांब पाल्याच्या गाड्या थांबत नाहीत त्या गाड्यांना तरी थांबा द्यावा तसेच जानेवारी २०२४ पासून नवीन रेल्वे गाड्या सोडाव्यात अशीही मागणी केली. आदी. मागण्याचा गंभीरपूर्वक विचार करावा आणि स्थानकाचे नामकरण करावे असे या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वेVinayak Rautविनायक राऊत