शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कामे रखडली, कणकवलीत नागेश मोरयेंचे उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:37 IST

कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे रखडल्याने याप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष तथा जिल्हा ...

कणकवली : मुंबई-गोवामहामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे रखडल्याने याप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती नागेश मोरये यांनी उपोषण सुरु केले आहे. कणकवलीत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आज, सोमवारी पासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.मुंबई-गोवामहामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. परिणामी भातशेतीच्या नुकसानीसह अनेकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचे प्रकार नांदगावसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी घडत आहेत. तांत्रिक बाबी विचारात न घेता करण्यात आलेल्या कामांचा मोठा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेकांना जमिनींचा मोबदला देखील मिळाला नाही.नागेश मोरये यांच्या उपोषणाला शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पाठींबा दर्शवला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ पारकर, गजानन रेवडेकर, नांदगाव माजी सरपंच शशिकांत शेट्ये, माजी समाज कल्याण सभापती मंगेश तांबे, काँग्रेस जिल्हा चिटणीस महिंद्र  सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुका काँग्रेस उपाध्यक्ष प्रदीप तळगावकर, शहराध्यक्ष महेश तेली, प्रवासी संघटना अध्यक्ष मनोहर पालयेकर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ अध्यक्ष दादा कुडतरकर आदी मान्यवरांनीही उपोषणस्थळी उपस्थिती दर्शवून पाठींबा दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्ग