शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिले माफीसाठी आंदोलन, भाजपा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:00 IST

चुकीच्या पद्धतीने आकारलेल्या भरमसाठ वीज बिलांविरोधात व वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक देत निवेदन दिले.

ठळक मुद्देवीज बिले माफीसाठी आंदोलन, भाजपा आक्रमकवीज कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक

कुडाळ : चुकीच्या पद्धतीने आकारलेल्या भरमसाठ वीज बिलांविरोधात व वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक देत निवेदन दिले.कोरोना महामारीमुळे गेले ६ महिने उद्योगधंदे बंद आहेत. वीज ग्राहकांकडे बिले थकीत असून ती वसुलीसाठी आता महामंडळाकडून तगादा लावण्यात येत आहे. वीज बिले चुकीच्या पद्धतीने आकारली आहेत. हा ग्राहकांवर अन्याय आहे, असे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.कित्येक जणांचे पगार वेळेवर न झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांची वीज बिले संपूर्ण माफ करावीत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी भाजपा उपजिल्हाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, जिल्हा पदाधिकारी राजू राऊळ, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, महेश धुरी, बंड्या सावंत, चेतन धुरी, पणदूर सरपंच दादा साईल, दीपक नारकर, राजा धुरी, राजा प्रभू, राजेश पडते, विजय कांबळी, ममता धुरी, सरोज जाधव, रेवती राणे, सरोज जाधव, सुनील बांदेकर, भाई साटम, साईप्रसाद नाईक, विनायक गवंडळकर, धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, भाऊ पोतदार, प्रताप राऊळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सरकार विरोधात घोषणाही देण्यात आल्या. तत्काळ वीज बिले माफ करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. 

टॅग्स :BJPभाजपाmahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग