शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

डेगवे येथे माकडतापाचा रुग्ण आढळला; आरोग्य यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 17:06 IST

Health Banda Sindhudurg: कोनशी येथे माकडताप बाधित रुग्ण सापडल्यानंतर डेगवे-मोयझरवाडी येथील २९ वर्षीय तरुण रविवारी माकडताप पॉझिटिव्ह आढळला. ही माहिती डेगवेचे माजी उपसरपंच मधुकर देसाई यांनी दिली. गेल्या दोन दिवसांत दुसरा रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देडेगवे येथे माकडतापाचा रुग्ण आढळलाआरोग्य यंत्रणा सतर्क

बांदा : कोनशी येथे माकडताप बाधित रुग्ण सापडल्यानंतर डेगवे-मोयझरवाडी येथील २९ वर्षीय तरुण रविवारी माकडताप पॉझिटिव्ह आढळला. ही माहिती डेगवेचे माजी उपसरपंच मधुकर देसाई यांनी दिली. गेल्या दोन दिवसांत दुसरा रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.या तरुणाला ताप येत असल्याने त्याला मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार केल्यानंतर त्याला रविवारी घरी सोडण्यात आले. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.रविवारी सायंकाळी त्याचा पॉझिटिव्ह अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. डेगवे गावात यापूर्वी देखील माकडतापबाधित रुग्ण सापडले आहेत. यावर्षी हा पहिलाच रुग्ण सापडला आहे. आरोग्य विभाग सतर्क झाला असून वाडीत सर्वेक्षण सुरू केले आहे.

टॅग्स :MonkeyमाकडHealthआरोग्यKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग