शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

कणकवलीत मोबाईलच्या दुकानाला आग, लाखोंचे नुकसान; 'एप्रिल फुल'च्या शक्यतेने अनेकांचे दुर्लक्ष 

By सुधीर राणे | Updated: April 1, 2024 12:07 IST

कणकवली : कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकातील जय श्री मोबाईल या होलसेल मोबाईलच्या स्पेअर पार्टच्या दुकानाला आज, सोमवारी सकाळच्या ...

कणकवली : कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकातील जय श्री मोबाईल या होलसेल मोबाईलच्या स्पेअर पार्टच्या दुकानाला आज, सोमवारी सकाळच्या सुमारास आग लागली. आगीत मोबाईल व इतर साहित्य जळून खाक झाल्याने  लाखो रुपयांचे नुकसान झाले.आज, सकाळी सात वाजता आग लागल्याचे काही दुकानदारांच्या निदर्शनास आले. दुकानातून धूर येऊ लागल्यानंतर काहींनी आसपासच्या गाळेधारकांना फोन केले. सुरुवातीला 'एप्रिल फुल' असेल या शक्यतेने आलेल्या फोनकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. राजस्थान येथील व्यापारी असलेल्या जय श्री मोबाईल दुकानच्या मालकाला देखील फोन करण्यात आले. मात्र, तो येईपर्यंत दुकानातील फर्निचर व माल जळून खाक झाला होते. या मोबाईल शॉपिला आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणायचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही. अखेर नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन बंब आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग