शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ चेंदवण मधील महिला पुरात बेपत्ता, शोधकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 18:59 IST

मंगळवारी पहाटे पासून बेपत्ता असलेल्या चेंदवण मळावाडी येथील महीला मळावाडी येथील घरात आलेल्या पुराच्या पाण्यात मंगळवारी पहाटे वाहुन गेल्याची प्राथमिक माहिती...

कुडाळ - मंगळवारी पहाटे पासुन बेपत्ता असलेल्या चेंदवण मळावाडी येथील भाग्यश्री पिळणकर (वय- 49)  ही महीला मळावाडी येथील घरात आलेल्या पुराच्या पाण्यात मंगळवारी पहाटे वाहुन गेल्याची प्राथमिक माहीती निवती पोलिस प्रशासनाकडुन मिळत असुन निवती पोलिस व ग्रामस्थ तिचा शोध घेत आहेत मात्र ती सापडुन आली नाही. या बाबत कुडाळ तहसिल कार्यालय व निवती पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.  कर्ली नदीला आलेल्या पुरामुंळे चेंदवण मळावाडी येथील अनेक घरात पाणी घुसले आहे. पिळणकर कुटुंबिय पहाटे पाणी घरात आले असता जागे झाले. मात्र त्यांनी भाग्यश्री पिळणकर या दिसुन आल्या नाहीत. त्यांचा इतरत्र शोध घेण्यात आला मात्र त्या सापडुन आल्या नाहीत. त्यामुंळे या बाबत तिच्या पतीने निवती पोलिस ठाण्याला माहीती दिली. या ठिकाणी पुर आल्या असल्याने आपत्ती कक्ष कुडाळला ही त्याची माहीती देण्यात आली.   प्राथमिक तपासात ती पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान निवती पोलिस, ग्रामस्थ व आपत्ती व्यवस्थापन त्या महीलेचा गिवसभर शोध घेत होते. मात्र ती सापडुन आली नाही.चेंदवण येथे कुडाळ प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी, निवती पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे, सरपंच सौ उत्तरा धुरी, शिवसेनेचे अतुल बंगे इतर अधिकारी,  लोकप्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थ येथील पुरग्रस्तानां सहकार्य करीत असून पुरामुळे अडकलेल्या ग्रामस्थांना त्यांच्या संपूर्ण सामानासहीत सुखरूपपणे आपत्कालीन व्यवस्थापन बाहेर आणत असून पाण्यातील होडीला लावण्याची इंजीन कमी पडत असल्याने चांदा ते बांदा योजनेतून मिळालेली कोचरा श्रीराम वाडी येथील आबा केळुस्कर यांना घेऊन पाचारण करण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfloodपूर