शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गांजा विक्री करताना परप्रांतीय तरुण ताब्यात, कणकवली पोलिसांची कारवाई

By सुधीर राणे | Updated: December 11, 2023 13:00 IST

कणकवली :  नरडवे नाक्यावर गांजा विक्री करणाऱ्या एका परप्रांतीय युवकास कणकवली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय सूत्रांच्या माहितीवरून ...

कणकवली:  नरडवे नाक्यावर गांजा विक्री करणाऱ्या एका परप्रांतीय युवकास कणकवली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय सूत्रांच्या माहितीवरून काल, रविवारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी उमाकांत मुनेद्रकुमार विश्वकर्मा (वय-२४, रा. मध्यप्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १३०ग्रॅम गांजासदृश पदार्थ जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विक्रीचे प्रमाण अधिक प्रमाणावर वाढू लागले आहे. त्यामुळे अंमली पदार्थ विक्री व खरेदी करणाऱ्यांवर  पोलिसांकडून कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी कणकवली पोलिसांना नरडवे नाक्यावर एक संशयित गांजासदृश पदार्थ विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नरडवे नाक्यावर सापळा रचला.  यावेळी उमाकांत  विश्वकर्मा हा संशयित गांजासदृश पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळला. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या जवळील बॅगमध्ये असलेला १३० ग्रॅम सुमारे ५ हजार रुपये किमतीचा गांजासदृश पदार्थ व मोबाईल जप्त केला.

ही कारवाई पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, राजकुमार मुंढे, हवालदार पांडुरंग पांढरे, चंद्रकांत झोरे, विनोद चव्हाण, सचिन माने आदींनी केली. याप्रकरणी पोलिस शिपाई सचिन माने याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीला आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीCrime Newsगुन्हेगारी