देवगडात गणरायांना निरोप..
By Admin | Updated: September 26, 2016 23:18 IST2016-09-26T21:32:41+5:302016-09-26T23:18:51+5:30
ढोलताशांच्या गजरात

देवगडात गणरायांना निरोप..
देवगड येथील खवळे महागणपतीच्या २१ दिवसांच्या गणरायाला ढोलताशांच्या गजरात तसेच भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.