शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जामसंडेतील एका दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 20, 2023 16:01 IST

आगीवर नियंत्रण मिळविताना धावपळ

देवगड (सिंधुदुर्ग) : जामसंडे येथील भगवती ट्रेडर्स या दुकानाला मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे दुकानामधील वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आजुबाजुच्या ग्रामस्थांनी तसेच पटेल बंधूंनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे विनोद पटेल यांच्या दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.मिळालेल्या माहितीनुसार, पटेल हे नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आपले दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री सव्वा बाराच्या सुमारास भगवती ट्रेडर्स दुकानाच्या वरील मजल्यावरील रहिवाशांनी दुकानांमध्ये आग लागल्याची माहिती दिली. मात्र, दुकानाच्या ग्रीलमध्ये पाण्याच्या टाक्या, कलर सामान असल्यामुळे आतमध्ये जाणे शक्य होत नसल्याने पटेल बंधू येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.शर्थीचे प्रयत्न अपुरेघटनेची माहिती नगरपंचायत प्रशासनाला मिळतात नगरपंचायतीचे कर्मचारी अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, विनोद पटेल यांच्या हार्डवेअरमध्ये असलेल्या बऱ्याच वस्तूंनी पेठ घेतल्यामुळे पटेल यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक बुवा तारी, विशाल मांजरेकर स्थानिक व्यापारी पटेल बंधू तसेच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असले तरी होणारी नुकसानी ते टाळू शकले नाहीत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग