शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली चौकातील रॅपिड टेस्टमध्ये दाम्पत्य पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 19:17 IST

CoronaVirus Sindhdurg :कणकवली पटवर्धन चौकात रॅपिड टेस्ट मध्ये सातत्य सुरू असून आज सकाळी साडे नऊ वाजता केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पति झ्र पत्नीचा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

ठळक मुद्देकणकवली पटवर्धन चौकातील रॅपिड टेस्टमध्ये दाम्पत्य पॉझिटिव्ह4 दिवसांपासून थर्मल स्क्रिनिंगसह संशयितांची रॅपिड टेस्ट

कणकवली :कणकवली पटवर्धन चौकात रॅपिड टेस्ट मध्ये सातत्य सुरू असून आज सकाळी साडे नऊ वाजता केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पति झ्र पत्नीचा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.कणकवली शहरातील पटवर्धन चौकात मागील 4 दिवसांपासून थर्मल स्क्रिनिंगसह संशयितांची रॅपिड टेस्ट केली जात आहे.आज सकाळी केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पती पत्नी कोव्हीड पॉझिटिव्ह आढळले आहेत.आरोग्य विभागाच्या वतीने पॉझिटिव्ह पेशंटना पुढील सूचना देण्यात आल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सापडले तब्बल 183 पॉझिटीव्ह रूग्ण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 509 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2,777 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 183 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग