शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नेरूर येथील मांड उत्सव उत्साहात साजरा, पौराणिक प्रसंग, कथांवर आधारित देवदेवतांच्या प्रतिकृती, देखावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 14:29 IST

या मांड उत्सवामुळे नेरूर येथील शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. तसेच गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या उत्सवामुळे कोकणातील रूढी पंरपरांचे जतन नेरूरवासीय करीत आहेत हे विशेष आहे.

रजनीकांत कदमकुडाळ : होळी सणानिमित्त तालुक्यातील नेरूर गावात मांड उत्सव साजरा केला जातो.  यावेळी पारंपरिक पद्धतीने सुरू असलेले रोंबाट व  पौराणिक प्रसंग, कथांवर आधारित देवदेवतांच्या भव्य-दिव्य विराट स्वरूपाच्या प्रतिकृती, देखावे साकारण्यात आले होते. हे देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर परराज्यांतून नागरिकांनी गर्दी केली होती.या मांड उत्सवामुळे नेरूर येथील शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. तसेच  गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या उत्सवामुळे कोकणातील रूढी पंरपरांचे जतन नेरूरवासीय करीत आहेत हे विशेष आहे.कुडाळ तालुक्यातील नेरूर हे कला, क्रीडा,  सांस्कृतिक, सामाजिक व इतर क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. विशेष म्हणजे गावची ग्रामदेवताच श्री देव कलेश्वर असून या गावात सर्व क्षेत्रातील कलाकारांची खाण आहे. होळी सण येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करतात. या गावातील होळी सणानिमित्त असणारे रोंबाट हे खास आकर्षण असते. रसिक नागरिक या रोंबाटाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात.यावर्षी आना मेस्त्री ग्रुपने रावण-इंद्र युद्ध देखावा सादर केला होता. विलास मेस्त्री ग्रुपने नंदीवरील शंकर, दिनेश मेस्त्री ग्रुपने महाकाली अवतार विस्तार आणि ज्योतिर्लिंग दर्शन व कृष्णा उर्फ बाबा मेस्त्री ग्रुपने विश्वाचा मूलाधार अवतार ओंकार दर्शन, असे भव्य-दिव्य देखावे सादर केले होते.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग