मालवण तालुक्यात सर्वाधिक 65 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 07:14 PM2021-07-10T19:14:28+5:302021-07-10T19:16:31+5:30

Rain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 65 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात सरासरी 41.27 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1291.41 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Malvan taluka has the highest rainfall of 65 mm. The rain | मालवण तालुक्यात सर्वाधिक 65 मि.मी. पाऊस

मालवण तालुक्यात सर्वाधिक 65 मि.मी. पाऊस

Next
ठळक मुद्देमालवण तालुक्यात सर्वाधिक 65 मि.मी. पाऊसतिलारी धरण 78.15 टक्के भरले

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 65 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात सरासरी 41.27 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1291.41 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे 

दोडामार्ग - 44(1350), सावंतवाडी - 27(1511.10), वेंगुर्ला झ्र 38.20(1038.20), कुडाळ - 55(1172), मालवण - 65(1437), कणकवली - 26(1347), देवगड - 46(1175), वैभववाडी - 29(1301), असा पाऊस झाला आहे.

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 349.5990 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.15 टक्के भरले आहे.

मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.


मध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 58.4260, अरुणा झ्र 33.7241, कोर्ले- सातंडी झ्र 24.3210. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 2.6480, नाधवडे झ्र 2.1354, ओटाव झ्र 1.2270, देंदोनवाडी झ्र 0.3392, तरंदळे झ्र 0.4320, आडेली झ्र 1.2880, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 2.2300, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 1.4700, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी-डिगस झ्र 0.9520, दाभाचीवाडी झ्र 1.5240, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.6800, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 2.2860, कारिवडे झ्र 1.1950, धामापूर झ्र 1.5410, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 0.9730, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.7320, शिरगाव झ्र 0.6580, तिथवली झ्र 1.4120, लोरे झ्र 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

 

 

Web Title: Malvan taluka has the highest rainfall of 65 mm. The rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.