शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 17:43 IST

Rain Sindhudurg  : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 16.65 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1118.087 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देमालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पाऊसतिलारी धरण 78.73 टक्के भरले

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 16.65 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1118.087 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी

 दोडामार्ग - 25(1219), सावंतवाडी - 20(1380.1), वेंगुर्ला - 28.2(880.6), कुडाळ - 12(992), मालवण - 30(1075), कणकवली - 06(1247), देवगड - 09(923), वैभववाडी - 03(1228), असा पाऊस झाला आहे.

तिलारी धरण 78.73 टक्के भरले

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 352.2350 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.73 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 10.04 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.

उपलब्ध पाणीसाठा

मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 58.1980, अरुणा – 32.1238, कोर्ले- सातंडी – 25.2310. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.8783, ओटाव – 1.5638, देंदोनवाडी – 0.3392, तरंदळे – 0.3140, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 2.0930, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.4440, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.8650, दाभाचीवाडी – 1.5030, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.1980, कारिवडे – 1.1130, धामापूर – 1.1910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.0090, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7460, शिरगाव – 0.6580, तिथवली – 1.3200, लोरे – 2.6630 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग