शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

घराला आग लागून मोठे नुकसान, मालवण मेढा येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:58 IST

fire, sindhudurgnews मालवण शहरात मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे एक झाड आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याच्या घटनेला अवघे काही तास उलटत नाहीत तोच सोमवारी सायंकाळी मेढा येथील एका घराला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत घराचे व घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देघराला आग लागून मोठे नुकसान, मालवण मेढा येथील घटना अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर

मालवण : शहरात मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे एक झाड आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याच्या घटनेला अवघे काही तास उलटत नाहीत तोच सोमवारी सायंकाळी मेढा येथील एका घराला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत घराचे व घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, मालवण नगरपालिकेकडे सद्यस्थितीत उपलब्ध नसलेल्या अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न चोवीस तासांत घडलेल्या आगीच्या दोन घटनांमुळे ऐरणीवर आला आहे. मेढा येथील जयप्रकाश धुरी हे आपल्या पत्नी व दोन मुलींसह झोपडीवजा घरात राहतात. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जयप्रकाश हे घरात झोपले होते. तर पत्नी व मुली बाहेर गेल्या होत्या.

यावेळी घरातून आगीचे लोट बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांना दिसून आले. लागलीच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तिथे धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. जयप्रकाश यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, घरातील साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. प्रभागाचे नगरसेवक गणेश कुशे यांनीही त्याठिकाणी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग