शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नीलेश राणे यांची ३२ कोटी ७५ लाख रुपये संपत्ती, १० फौजदारी खटले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 17:07 IST

कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेकडून माजी खासदार नीलेश राणे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज दाखल केला. त्यांनी ...

कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेकडून माजी खासदार नीलेश राणे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम व स्थावर अशी मिळून ३२ कोटी ७५ लाख रुपये संपत्ती नमूद केली आहे, तसेच जिल्ह्यासह परजिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात त्यांच्यावर १० फौजदारी खटले दाखल आहेत, अशी माहिती कुडाळ-मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नीलेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये जंगम मालमत्तेत नीलेश राणे यांच्या नावावर १५ कोटी ४ लाख ९६ हजार ७५७ रुपये, पत्नी प्रियांका राणे यांच्या नावावर ८ कोटी ६२ लाख ५६ हजार, मुलगा अभिराज राणे यांच्या नावावर २ कोटी ९ लाख ४९ हजार, हिंदू अविभक्त कुटुंबमध्ये ७३ लाख, तर स्थावर मालमत्तेत ६ कोटी ४१ लाख दाखविण्यात आले आहेत.नीलेश राणे यांच्यावर ११ कोटी ९९ लाखांचे कर्ज आहे. पत्नी प्रियांका राणे यांच्या नावावर ४ कोटी १२ लाखांचे कर्ज असून हिंदू अविभक्त कुटुंबमध्ये १ लाख ४५ हजार रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kudal-acकुडाळShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNilesh Raneनिलेश राणे thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024