शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात महायुतीचे आमदार निवडून येतील; उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 23, 2024 18:54 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खा. निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार 

सिंधुदुर्ग : नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना अल्प कालावधी मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट राणेंनी केला. कोकणची सेवा करण्याचे काम राणे कुटुंबियांनी केले आहे. आता कुडाळ मतदारसंघात परिवर्तन करताना थोडक्या मताने करु नका. विरोधकांचे पुन्हा अर्ज भरण्याचे धाडस होता कामा नये. कोकणातील सर्वच मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून येतील असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.काँग्रेस आणि उबाठा सरकार आले तर लाडकी बहीण योजना बंद करायचे काम करणार आहेत. विरोधकांचे तिन्ही मतदारसंघात विरोधकांचे पराभव होईल. आपल्या जीवनाची सुरुवात कुणामुळे झाली, हे विसरून चालणार नाही. राणेंनी ज्या भावनेने ज्यांना ज्यांना मदत केली ते राणेंच्या विरोधात आहेत. तरीही राणे कमी नाहीत, राणे आणि सामंत हे थांबणारे नाहीत असेही सामंत म्हणाले. कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर माजी खा. निलेश राणे यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अशोक दळवी, बँक अध्यक्ष मनीष दळवी, अशोक दळवी, वर्षा कुडाळकर, गोट्या सावंत, समीर नलावडे आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित आहेत.मैदानावर तुफान गर्दी..माजी खा.निलेश राणे पक्ष प्रवेश सोहळ्यात आयोजित मेळाव्यात पटांगणावर तुफान गर्दी झाली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kudal-acकुडाळNilesh Raneनिलेश राणे Uday Samantउदय सामंत