शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

आंबोली धबधब्याचा प्रवाह कमी, पर्यटकांची निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 12:51 IST

आंबोली : गेल्या आठवडाभर मुसळधार कोसळल्यानंतर आंबोलीमध्ये पावसाने पुन्हा एकदा दांडी मारली आहे. त्यामुळे काहीसे प्रवाहित झालेल्या धबधब्यांचे प्रवाह ...

आंबोली : गेल्या आठवडाभर मुसळधार कोसळल्यानंतर आंबोलीमध्ये पावसाने पुन्हा एकदा दांडी मारली आहे. त्यामुळे काहीसे प्रवाहित झालेल्या धबधब्यांचे प्रवाह कमी झाल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम रविवारी पर्यटनावर दिसून आला. रविवारी धबधब्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे पर्यटकांची निराशा झाली.मागील आठवड्याच्या तुलनेत रविवारी आंबोलीत पर्यटक कमी प्रमाणात आले होते. या पर्यटकांमध्ये कर्नाटक, बेळगाव, कोल्हापूर, सांगली तसेच काही प्रमाणात गोव्यातील पर्यटक दाखल झाले होते. आंबोली तसेच नजीकच्या परिसरात पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसtourismपर्यटनAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशन