शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली घाटात दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच; पुन्हा मोठा दगड रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 10:17 IST

आंबोली घाटातून एकेरी वाहतूक सुरू

सावंतवाडी : आंबोली घाटात दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच असून येथील मुख्य दरड कोसळलेल्या ठिकाणी पुन्हा एकदा भला मोठा दगड कोसळला आहे. यात सुदैवाने कोणतीही नुकसानी झाली नाही. परंतु दगड मोठा असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तर एसटी वाहतूक बस स्थानक परिसरात रोखण्यात आली आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला.

 मुसळधार पावसामुळे घाटात दरड कोसळत आहे.घाट रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे प्रवासी आणि पर्यटकात भीतीचे वातावरण आहे.आंबोली घाटात २ आठवड्यापूर्वी असाच भला मोठा दगड खाली आला होता.त्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता. मात्र तो दगड जेसीबीच्या साह्याने बाजूला करण्यात आला होता. आज पुन्हा असाच दगड मुख्य दरडीच्या ठिकाणी खाली आला आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. घटनास्थळी आंबोली पोलीस दाखल झाले आहेत. अद्याप पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही यंत्रणा त्याठिकाणी आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र जेसीबीच्या साह्याने तो दगड बाजूला करावा लागणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशन