शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेचा वेग १ नोव्हेंबरपासून  वाढणार, नवे वेळापत्रक होणार लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 16:02 IST

कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून लागू होत आहे. त्यात कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग वाढविण्यात आला असून, गाड्यांच्या मुंबईला पोहचण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोकण रेल्वेचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणारनवे वेळापत्रक होणार लागू

कणकवली :कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून लागू होत आहे. त्यात कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग वाढविण्यात आला असून, गाड्यांच्या मुंबईला पोहचण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या समस्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत वेळापत्रकात बदल केला होता. दरवर्षी असा बदल करण्यात येत असतो. आता पुन्हा १ नोव्हेंबर पासून गाड्यांचे नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. या वेळापत्रकानुसार गाड्यांचा वेग वाढणार आहे.कोकण रेल्वे मार्गावरील गाडयांचे नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे कोकणकन्या अप : सावंतवाडी १९.३६, कुडाळ २०.०९, सिंधुदुर्ग २०.२८, कणकवली २१.०९, वैभववाडी २१.३९, रत्नागिरी २३.००, दादर ०५.१७, सीएसटी ०५.५०.कोकण कन्या डाऊन : सीएसटी २३.०५, दादर २३.१७, रत्नागिरी ०५.२५, वैभववाडी ०६.५१, कणकवली ०७.२१, सिंधुदुर्ग ०७.३७, कुडाळ ०७.५४, सावंतवाडी ०८.२२.तुतारी एक्स्प्रेस अप: सावंतवाडी १८.५०, कुडाळ १९.१०, सिंधुदुर्ग १९.३०, कणकवली १९.४६, नांदगाव २०.००, वैभववाडी २०.२२, दादर ०६.४५.तुतारी एक्सप्रेस डाऊनदादर ००.०५, पनवेल ०१.१५, वैभववाडी ०७.५०, नांदगाव ०५.१४, कणकवली ०८.३०, सिंधुदुर्ग ०८.४६, कुडाळ ९.००, सावंतवाडी १०.४०.मांडवी एक्स्प्रेस अपः सावंतवाडी १०.४०, कुडाळ ११.०२, सिंधुदुर्ग ११.१५, कणकवली ११.३३, वैभववाडी १२.०६, रत्नागिरी १४.०५, दादर २१.०२, सीएसटी २१.४० .मांडवी एक्सप्रेस डाऊन : सीएसटी ०७.१०, दादर ०७.२२, रत्नागिरी १३.१५, वैभववाडी १४.४६, कणकवली १५.२०, सिंधुदुर्ग १५.४०, कुडाळ १५.५४, सावंतवाडी १६.१५.दिवा पॅसेंजर अपः सावंतवाडी ८.३०, झाराप ०८.४०, कुडाळ ८.५२, सिंधुदुर्ग ०९.०२, कणकवली ०९.२२, नांदगांव ०९.४२, वैभववाडी ०९.५५.दिवा पॅसेंजर डाऊन : दिवा ६.२५, वैभववाडी १६.०६, नांदगांव १६.२५, कणकवली १६.४४, सिंधुदुर्ग १७.०२. कुडाळ १७.१५, झाराप १७.३२, सावंतवाडी १७.५०जनशताब्दी एक्सप्रेस अप: कुडाळ १५.५६., कणकवली १६.२०, रत्नागिरी १७.४५, दादर २३.०५.जनशताब्दी डाऊन : दादर ५.२५, रत्नागिरी १०.३०, कणकवली ११.५६, कुडाळ १२.२०.एर्नाकुलम पुणे अप : सावंतवाडी १८.२६, कणकवली १९.१०, पनवेल २२.२०, पुणे ०५.५०.पुणे एर्नाकुलम डाऊनपुणे १८.१५, पनवेल २१.२०, कणकवली ०३.१२, सावंतवाडी ०३.५८तिरूनवेली-दादर अप : कणकवली ०३.४४, रत्नागिरी ०२.२५.तिरुनवेली डाऊन : कणकवली ०६.२८, रत्नागिरी ०८.०५.मुंबई-मंगलोर डाऊन : सीएसटी २२.०५, कणकवली ०५.१०.मुंबई मंगलोर अप : कणकवली २०.४०, सीएसटी ०४.२५.ओखा एक्‍सप्रेस डाऊन : २०.३०, अप - कणकवली १३.३८, वसई २३.२०.मंगला एक्‍सप्रेस अप : ०५.४२, पनवेल १२.५०, कल्याण १३.४०.मंगला एक्सप्रेस डाऊन  कल्याण ०८.३२, पनवेल ०९.२५, कणकवली १७.४४.मत्स्यगंधा एक्‍सप्रेस अप : कुडाळ २२.१६, ठाणे ०५.५३.मत्स्यगंधा एक्‍सप्रेस डाऊन : ठाणे १५.४३, कुडाळ २३.४०.नेत्रावती अप : ठाणे १६.००, कुडाळ ०६.५०,नेत्रावती डाऊन: ठाणे १२.०३, कुडाळ २०.१४.तेजस एक्‍सप्रेस अप:  कुडाळ १५.२८, दादर २२.४०.तेजस एक्‍सप्रेस डाऊन : दादर ०५.०८, कुडाळ १२.०४

 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग