शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-गगनबावडा मार्ग ठप्प; वाहतूक फोंडाघाटमार्गे, कोकणाकडे जाणारी वाहतुक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 15:33 IST

तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली दरम्यान पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे गगनबावडा कोल्हापूर वाहतूक सकाळी ११ पासून पोलिसांनी बंद केली आहे. परिणामी करुळ घाटाची संपुर्ण वाहतूक वैभववाडीतून फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. तर भुईबावडा घाटातील वाहतूक फोंडाघाट व अणुस्कुरा घाटातून वळवली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर-गगनबावडा मार्ग ठप्प; वाहतूक फोंडाघाटमार्गेभुईबावडा घाटातील वाहतूक फोंडाघाट,अणुस्कुरा घाटातून वळवली

प्रकाश काळेवैभववाडी(सिंधुदुर्ग): तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली दरम्यान पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे गगनबावडा कोल्हापूर वाहतूक सकाळी ११ पासून पोलिसांनी बंद केली आहे. परिणामी करुळ घाटाची संपुर्ण वाहतूक वैभववाडीतून फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. तर भुईबावडा घाटातील वाहतूक फोंडाघाट व अणुस्कुरा घाटातून वळवली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरल्यामुळे विसर्ग वाढला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास गगनबावडा-कोल्हापूर महामार्गावरील पुढील काही दिवस वाहतूक ठप्प राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी आणि मालवाहतूकीला फटका बसणार आहे.

कोल्हापूर ते गगनबावडा रोडवर आसले-मांडुकली गावी ४ ते ५ फुट पाणी रस्त्यावर आल्यामुळे  शिंगणापूर फाटा येथून गगनबावडा मार्गे कोकणाकडे जाणारी वाहतुकही बंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर