शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

शिवसैनिक, माजी सरपंच संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला, जिल्हा बँक निवडणुकीची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 13:47 IST

संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला हा राजकीय वादातून की अन्य कारणाने याबाबत अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे खंदे समर्थक मजूर संस्था संचालक, करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. गजबजलेल्या नरडवे रोड वर रेल्वे स्टेशन नजीक हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी इनोव्हा कारने पाठीमागून ठोकर देत अपघात केला. मोटरसायकल वरून परब खाली कोसळताच त्यांच्यावर धारधार सुरीने हल्ला करण्यात आला. या घेतनेने कणकवली बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, कणकवली येथून संतोष परब येथून शिवशक्ती नगर येथील रूमवर जात होते. त्यावेळी हल्ला त्यांच्यावर झाला. तात्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. संतोष परब यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली या घटनेने जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेकडो कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. यावेळी हॉस्पिटलमध्ये संतोष परब बोलताना सांगत होते. संशयित आरोपी हे दोघेजण होते. सिल्व्हर कलरची इनोव्हा कार नरडवे रोड वरून कनेडी च्या दिशेने निघाली आहे .त्याच्या ऑफ वाईट शर्ट होते. जखमी संतोष परब यांच्या छातीवर वार करण्यात आला आहे.कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे नगरसेवक सुशांत नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, बंडू ठाकूर, संजय पारकर, संजय सावंत, दामोदर सावंत, अमित मयेकर, अनिल खोचरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने गोळा झाले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीShiv Senaशिवसेना