शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: देवघरात गांजा लपवला, कणकवली पोलिसांनी केली एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 14:16 IST

कणकवली : राहत्या घराच्या देवघरात लपवून ठेवलेला गांजा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाच्या पथकाने जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी कणकवली ...

कणकवली : राहत्या घराच्या देवघरात लपवून ठेवलेला गांजा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाच्या पथकाने जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी कणकवली तालुक्यातील वारगाव ( रोडेवाडी) येथील प्रविण उर्फ बबन आत्माराम गुरव (वय-५५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.आरोपी प्रवीण गुरव याने आपल्या घरात अंमली पदार्थ गांजा साठा ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण  विभागाला गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार  पथकाने संशयित प्रवीण उर्फ बबन गुरव याच्या घरावर काल, मंगळवारी रात्री छापा टाकला. तिथे तपासणी केली असता घरातील देवघरात बबन गुरव याने लपवून ठेवलेला १११ ग्रॅम वजनाचा ३ हजार २०० रुपये किंमतीचा गांजा आढळून आला. तो जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार आशिष जमादार यांनी कणकवली पोलिस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दिली असून आरोपी प्रवीण उर्फ बबन गुरव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई  पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, रामचंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सदानंद राणे, डॉमनिक डिसोझा, किरण देसाई, बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा, जॅक्सन घोंसालविस, आशिष जमादार, स्वाती सावंत यांच्या पथकाने केली.