शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 11:05 IST

Rain Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 43 पूर्णांक 35 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 127.475 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देकणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस धरण 48.96 टक्के भरले

सिंधुदुर्ग -जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 43 पूर्णांक 35 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 127.475 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 40(108), सावंतवाडी - 47(180), वेंगुर्ला - 15.8 (41.8), कुडाळ - 35(89), मालवण - 21(157), कणकवली - 105(149), देवगड - 47(144), वैभववाडी - 36(151), असा पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठातिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 14.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 219.0520 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 48.96 टक्के भरले आहे.

जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.मध्यम पाटबंधारे प्रकल्प - देवघर - 36.9470, अरुणा झ्र 18.0802, कोर्ले- सातंडी झ्र 19.4240 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 1.1664, नाधवडे झ्र 1.9349, ओटाव झ्र 1.3320, देंदोनवाडी झ्र 0.4319, तरंदळे झ्र 0.9490, आडेली झ्र 0.00, आंबोली झ्र 0.9080, चोरगेवाडी झ्र 0.9810, हातेरी झ्र 0.6550, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 0.4680, ओरोस बुद्रुक झ्र 0.9120, सनमटेंब झ्र 0.2930, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.00, दाभाचीवाडी झ्र 0.6790, पावशी झ्र 1.3610, शिरवल झ्र 0.7920, पुळास झ्र 0.7450, वाफोली झ्र 0.4070, कारिवडे झ्र 0.3870, धामापूर झ्र 0.6210, हरकूळ झ्र 1.2070, ओसरगाव झ्र 0.0040, ओझरम झ्र 0.4020, पोईप झ्र 0.0800, शिरगाव झ्र 0.2600, तिथवली झ्र 0.4970, लोरे झ्र 0.2600 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

टॅग्स :RainपाऊसTilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्ग