शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

झाराप -तिठा परिसरात दुचाकी व कार अपघातात दुचाकीस्वार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 12:52 IST

कुडाळ येथील झाराप-तिठा परिसरातील एकेरी मार्गावर ओव्हरटेक करत असताना दुचाकीची समोरून येणाऱ्या कारला धडक बसून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.हा अपघात आज सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडला. राजेंद्र जांभोरे रा.देवगड-पाडगाव असे जखमीचे नाव आहे.त्याला प्राथमिक उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देझाराप -तिठा परिसरात दुचाकी व कार अपघातात दुचाकीस्वार गंभीरकुडाळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद

कुडाळ : येथील झाराप-तिठा परिसरातील एकेरी मार्गावर ओव्हरटेक करत असताना दुचाकीची समोरून येणाऱ्या कारला धडक बसून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.हा अपघात आज सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडला. राजेंद्र जांभोरे रा.देवगड-पाडगाव असे जखमीचे नाव आहे.त्याला प्राथमिक उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की जखमी दुचाकीस्वार जांभोरे हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन गोव्याच्या दिशेने जात होता.तर समोरून येणारी अपघातग्रस्त कार नेमळे येथून देवगडच्या दिशेने जात होती.

दरम्यान, दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला आहे.या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून याचा अधिक तपास पोलीस हवालदार डुमिंग डिसोझा करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग