शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: नशेत सख्या भावाचाच केला खून, कणकवली तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 11:26 IST

नशेत दोघांमध्ये वादावादी झाली. यात प्रकाशने संतोषच्या डोक्यात लोखंडी फुकणी मारली. यामध्ये संतोष याचा जागीच मृत्यू झाला.

संतोष पाटणकरखारेपाटण : खारेपाटण जवळ असलेल्या कणकवली तालुक्यातील कूरंगवणे - गोसावीवाडी येथे दारूच्या नशेत सख्या भावानेच आपल्या भावाचा खून केला. संतोष तुकाराम गिरी (वय ५५) असे या मृताचे नाव आहे. या घटनेने कुरंगावणे-गोसावीवाडी परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना काल, गुरुवारी (दि-२१) घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, कुरंगवणे येथील रहिवासी असलेले संतोष गिरी आणि प्रकाश तुकाराम गिरी (वय६०) हे दोघे भाऊ स्वतंत्र राहतात.  दारुच्या नशेत या दोघांमध्ये वादावादी झाली. यात प्रकाशने संतोषच्या डोक्यात लोखंडी फुकणी मारली. यामध्ये संतोष याचा जागीच  मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात, रुपेश गुरव आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित प्रकाश गिरी याला पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. याबाबतची  फिर्याद सिताराम तुकाराम गिरी यांनी दिली असून अधिक तपास कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.आज, शुक्रवारी सकाळी पुन्हा पोलीस निरीक्षक हुंदळेकर यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी