शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही खाकिंव्हमधील मेसच्या 'बंकर'मध्ये सुरक्षित, सावंतवाडीतील विद्यार्थ्याने कथन केली भयानता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 17:15 IST

शहरात सर्वत्र बाॅम्बचे आवाज ऐकू येत असून धुराचे लोटच्या लोट पसरले आहेत

अनंत जाधवसावंतवाडी : युक्रेन वर रशियाने केलेल्या हल्याची झळ आता भारतातून युक्रेन मध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना बसू लागली आहे. यात सावंतवाडीतील तीन विद्यार्थ्याचा समावेश आहे. त्यातील नेत्रन जायबा धुरी या विद्यार्थ्यांशी 'लोकमत'ने संपर्क साधून तेथील परिस्थिती जाणून घेतली. नेत्रन प्रमाणेच सोमेश टक्केकर व शुभम घावरे हे दोघे वेगवेगळ्या शहरात अडकून पडले असून ते सुरक्षित आहेत.यावेळी नेत्रन तेथील परिस्थिती भयावह असल्याचे सांगितले. शहरात सर्वत्र बाॅम्ब चे आवाज ऐकू येत असून धुराचे लोटच लोट दिसत आहेत. मात्र आम्ही सुरक्षित असून हाॅस्टेलच्या शेजारी एक मेस असून त्याच्या तळघरात आम्ही आसरा घेतल्याचे त्यांने सांगितले. सध्यातरी माॅल तसेच एटीएम सेवा सुरू असून ये जा करण्यास पोलीस मदत करत असल्याचे म्हणाला.सावंतवाडी येथील नेत्रन जायबा धुरी हा किव्ह झू वेटनरी विद्यापीठात पशुवैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. तो 8 डिसेंबरला सावंतवाडीतून  युक्रेनला गेला होता. महाविद्यालयीन प्रवेशाबाबत काम झाल्यानंतर तो पुन्हा भारतात येणार होता. पण तत्पूर्वीच रशियाने युक्रेन वर हल्ला केला आणि सर्व जाण्या येण्याचे मार्गच बंद झाले. अन् नेत्रन तेथेच अडकून पडला.सततचे बाॅम्ब हल्ले आणि त्यातून मोठमोठे आवाज आणि जिकडे तिकडे धुराचे लोट यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. आमच्यातील अनेक विद्यार्थी हे हाॅस्टेल च्या शेजारी केरळ येथील एकाची मेस आहे त्यानी तळघर केले असून त्याचा आम्ही आधार घेतला असून सुरक्षित असल्याचे नेत्रन म्हणाला. पण भारत सरकारने लवकरात लवकर आम्हाला येथून घेऊन जाण्याबाबत निर्णय घ्यावा असेही तो म्हणाला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाStudentविद्यार्थी