शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

घरालगतच्या झुडपांना आग, बांदा मुस्लीमवाडी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 15:11 IST

बांदा मुस्लीमवाडी येथे भरवस्तीत दाऊद आगा यांच्या घरासमोरील झुडपांना अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने व लगतच घरे असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. ही आग मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लागली. सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन बंब वेळीच आल्याने अनर्थ टळला.

ठळक मुद्देघरालगतच्या झुडपांना आग बांदा मुस्लीमवाडी येथील घटना : नागरिकांची उडाली तारांबळ

बांदा : बांदा मुस्लीमवाडी येथे भरवस्तीत दाऊद आगा यांच्या घरासमोरील झुडपांना अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने व लगतच घरे असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. ही आग मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लागली. सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन बंब वेळीच आल्याने अनर्थ टळला.बांदा मुस्लीमवाडीत भरवस्तीलगत झुडपांना आग लागली. त्या लगतच घरे असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी कळशीने पाणी मारून शर्थीचे प्रयत्न सुरू केले.मात्र, आगीन रौद्रावतार घेतल्याने जावेद खतीब यांनी त्वरित सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब व नगरसेवक मनोज नाईक यांना याची कल्पना दिली. त्यांनी तत्काळ अग्निशमन बंब पाठविला. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग