शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील गटबाजी उघड

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 1, 2022 14:20 IST

बांदा ( सिंधुदुर्ग ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट असल्याचे आजच्या स्वागत कार्यक्रमात दिसून आले. पक्षाचे अध्यक्ष ...

बांदा (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट असल्याचे आजच्या स्वागत कार्यक्रमात दिसून आले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर पत्रादेवी येथे राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा नेते अबिद नाईक यांनी स्वागत केले. त्यानंतर कट्टा कॉर्नर चौकात जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण विभाग महिला आघाडी अध्यक्ष अर्चना घारे -परब यांच्या नेतृत्वाखाली स्वागत करण्यात आले.बांद्यातच दोन्ही गटांकडून स्वागत झाल्याने सिंधुदुर्ग राष्ट्रवादीत दुफळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी १०.३० वाजता पत्रादेवी सीमेवर सर्वप्रथम माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अबिद नाईक, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, शफिक खान, शैलेश लाड, सुरेश गवस, रिद्धी परब, रोहन परब, आसिफ ख्वाजा यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या ठिकाणी स्वागत स्विकारल्यानंतर पवार बांद्याच्या दिशेने रवाना झालेत.बांदा कट्टा कॉर्नर चौकात जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण आघाडी अध्यक्षा अर्चना घारे-परब, व्हिक्टर डान्टस, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, रत्नागिरी पक्ष निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, काका कुडाळकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, असिफ शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस