शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील केसरीसह देवसू येथे गव्यांनी लीलीची फुलशेती केली फस्त, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 17:23 IST

गव्यांच्या या उपद्रवांमुळे या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सावंतवाडी :  केसरीसह देवसू येथे लीलीची फुलशेती गव्यांच्या कळपाने खाऊन फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.  हातातोंडाशी आलेल्या या फुलशेतीला गव्यांच्या कळपाने लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. देवसू परिसरात लीलीची फुलशेती मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे.केसरी धनगरवाडी नजीक पुरुषोत्तम सदानंद परांजपे तसेच देवसु खालचीवाडी येथील समीर दीपक शिंदे यांच्या लिलीच्या फुलशेतीचे गव्यांच्या कळपाने अतोनात नुकसान केले आहे. या भागात इतर शेतकऱ्यांची ही फुलशेती आहे. मात्र गव्यांच्या या उपद्रवांमुळे या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.फुल शेतीच्या या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी आंबोली वन विभागाच्या वनक्षेत्रपाल कल्पना घोडके आणि देवसू वन परिमंडळाचे वनपाल सदानंद परब यांचे या फुलशेतीच्या नुकसानीबाबत लक्ष वेधून नुकसान भरपाई मागणी केली. तसेच या भागातील उर्वरित फुल शेतीची नुकसानी टाळण्यासाठी या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी