शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

हुंबरठ येथे गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक रोखली, सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 16:52 IST

डिसेंबर नंतर उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिसांकडून मद्य कारवाया करणे जवळपास बंदच होते. त्यामुळे बेकायदा मद्य वाहतुकीला सध्या ऊत आला आहे

कणकवली : गोव्यातून सिंधुदुर्गकडे होणाऱ्या गोवा बनावटीच्या मद्य वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने कारवाई केली. ही कारवाई मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर हुंबरठ येथे करण्यात आली.या कारवाईत गोल्डन एसब्ल्यू व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या एकूण ७९२ मद्याच्या बाटल्या पकडण्यात आल्या. तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ८ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी सुनील एकनाथ गावडे (३३, रा. वागदे कणकवली) या तरुणावर कारवाई करण्यात आली.डिसेंबर नंतर उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिसांकडून मद्य कारवाया करणे जवळपास बंदच होते. त्यामुळे बेकायदा मद्य वाहतुकीला सध्या ऊत आला आहे. जवळपास दीड महिन्यांनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.या कारवाई पथकात निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक के. डी. कोळी, काँस्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे, योगेश शेलार यांचा समावेश होता. पुढील तपास दुय्यम निरीक्षक के. डी. कोळी करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी