शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग: कणकवली तालुक्यात पावसाची संततधार; आचरा मार्गावर गडनदीचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 13:17 IST

बावशी गावात घर कोसळून मोठे नुकसान

सुधीर राणेकणकवली : गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या वरुण राजाने काल, शुक्रवार पासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळे कणकवली आचरा मार्गावर वरवडे सेंट उर्सुला शाळेजवळ गडनदीचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कणकवली तालुक्यात काल, शुक्रवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.कणकवली शहरारील जानवली नदीवरील गणपती साणा येथेही काही प्रमाणात पाणी भरले आहे. जानवली व गड नदी दुथडी भरून वाहत आहेत. कणकवली ते आचरा मार्गावर मोठ्या पुराच्या वेळी कायमच पाणी येऊन वाहतूक ठप्प होते. दरम्यान, सेंट उर्सुला शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्याबाबतही सूचना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली. तर आचरा मार्ग बंद झाल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली.बावशी गावात घर कोसळलेवागदे मध्ये देखील काही घरांना पुराच्या पाण्याने वेढले असल्याची माहिती वागदे पोलीस पाटील सुनील कदम यांनी दिली. तर बावशी गावामध्ये सत्यवान मोर्ये यांचे मातीचे घर कोसळून २ लाख  १०हजार रुपयांचे नुकसान झाले. नांदगाव तलाठी अलकुटे यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला असल्याची माहिती तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस