शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हरकुळ बुद्रुक खुनप्रकरणी मुजफ्फर पटेल याला ६ दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 11:45 IST

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील अफजल सुलतान शेख याच्या खुनप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपी मुजफ्फर आदमशहा पटेल याला बुधवारी पोलिसांनी कणकवली न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १७ जून पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देहरकुळ बुद्रुक खुनप्रकरणमुजफ्फर पटेल याला ६ दिवसांची पोलीस कोठडी

कणकवली : तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील अफजल सुलतान शेख याच्या खुनप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपी मुजफ्फर आदमशहा पटेल याला बुधवारी पोलिसांनी कणकवली न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १७ जून पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मुजफ्फर पटेल याने किरकोळ वादातून सोमवारी रात्री अफजल शेखचा खून केला होता. मंगळवारी मुजफ्फरला पोलिसांनी अटक केली होती. त्याला बुधवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पुढील तपासासाठी न्यायालयाजवळ सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली.मुजफ्फर याने अफजल शेख याचा खून करण्यासाठी वापरलेले धारधार शस्त्र ताब्यात घ्यायचे आहे. मुजफ्फर याला खुन करण्यासाठी आणखीन कोणी सहाय्य केले आहे का? त्याचा शोध घ्यायचा आहे. खुनाच्या रात्री मुजफ्फरला पळण्यासाठी कोणी मदत केली का? खुनामागे अन्य कोणती कारणे आहेत का? अशा विविध विषयांबद्दल तपास करण्यासाठी कणकवली पोलीसांनी सात दिवस आरोपीला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयाने त्याला १७ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान, या खून प्रकरणामुळे कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिवलग मित्र एकमेकांचे शत्रू अचानक कसे बनले ? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या खून प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग