शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आचरा येथील हार्डवेअर दुकानाला भीषण आग, साहित्य जळून खाक 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 12, 2024 16:47 IST

आचरा : आचरा मालवण रस्त्यावर हुतात्मा स्मारकनजीक भक्ती हार्डवेअर इलेक्ट्रीक दुकानाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत दुकानातील ...

आचरा : आचरा मालवण रस्त्यावर हुतात्मा स्मारकनजीक भक्ती हार्डवेअर इलेक्ट्रीक दुकानाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत दुकानातील साहित्य अक्षरशः जळून खाक झाले. आगीमुळे स्लॅबच्या इमारतीलाही तडे गेले असून मोठे नुकसान झाले.पहाटे मॉर्निंगवॉकला जाणारे भोसले यांना या दुकानाला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी दुकान मालक विनोद गवळी व स्थानिकांना माहिती दिली. स्थानिकांनी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू  केले होते. दरम्यान, मालवण नगरपालिकेचा अग्निशमनबंब घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक ग्रामस्थांच्या प्रसंगावाधामुळे मोठी हानी टळली. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुमारे सव्वा कोटी रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती दुकान मालक विनोद गवळी यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग