शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: कासार्डे येथे छापा टाकून ४६ हजारांचा गुटखा केला जप्त, संशयित आरोपी ताब्यात

By सुधीर राणे | Updated: April 19, 2024 12:54 IST

कणकवली : कासार्डे ,दक्षिण गावठण येथे बेकायदा पानमसाला गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. ...

कणकवली : कासार्डे ,दक्षिण गावठण येथे बेकायदा पानमसाला गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता ४६ हजार ८० रुपये किमतीचा विमल पानमसाला गुटखा जप्त करण्यात आला. तसेच संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आदिनाथ महावीर कऱ्हाडे (वय-३०) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ही कारवाई काल, गुरुवारी करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना कासार्डे येथे विमल पान मसाल्याचा अवैधरीत्यासाठा केला असल्याची  माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक आर.बी. शेळके, सहायक पोलिस उपनिरीक्षक जी. बी. कोयंडे, हवालदार पी. एस. कदम,  डिसोजा  यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ही कारवाई केली.संशयित कऱ्हाडे याच्या घराच्या शेजारी असलेल्या खोपीतून पिशवीत ठेवलेला ४६ हजार ८० रुपये किमतीचा विमल पानमसाला गुटखा जप्त करण्यात आला. संशयित कऱ्हाडे याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार राजेंद्र जामसंडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच कऱ्हाडे याला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस