शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत १५ लाखांचा गुटखा जप्त, संशयित ताब्यात

By सुधीर राणे | Updated: October 3, 2023 16:50 IST

कणकवली: गोव्याहून मुंबई दिशेने आयशर टेम्पोमधून बेकायदा गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कणकवली पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.  ३२ पोत्यामध्ये भरलेला ...

कणकवली: गोव्याहून मुंबई दिशेने आयशर टेम्पोमधून बेकायदा गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कणकवली पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.  ३२ पोत्यामध्ये भरलेला १५ लाखांचा गुटखा व आठ लाखांचे वाहनही पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई मुंबई-गोवा महामार्गलगत जानवली येथील एका चायनीज कॉर्नरसमोर केली. याप्रकरणी वाहनचालक सिराज शब्बीर शहा (३९, रा. झाराप, ता. कुडाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गोव्याहून मुंबईच्या दिशेने एका वाहनातून बेकायदा गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. सिराज शहा आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो (एम.एच.०७-एक्स-०३०५) मधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या एका कंपनीच्या गुटख्याची गोवा ते मुंबई वाहतूक करत होता.आयशर टेम्पो जानवली येथील एका चायनीज सेंटरजवळ आला असता पोलिसांनी त्याचे वाहन रोखले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता आतमध्ये गुटखा आढळून आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील, पोलिस उपनिरीक्षक शरद देठे, बापू खरात, पोलीस कर्मचारी संतोष शिंदे, रणजीत तबडे यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस