शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

सिंधुदुर्गातील डिगसमध्ये सापडली केएफडीबाधित गोचीड, माकडताप सक्रिय होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 17:18 IST

आरोग्य विभागात खळबळ

कुडाळ : डिगस गावातील खांदीचे गाळू येथे केएफडीबाधित गोचीड सापडल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.कुडाळ तालुक्यातील डिगस गावातील खांदीचे गाळू येथे केएफडीबाधित गोचीड सापडली आहे. पुणे एनआयव्ही प्रयोगशाळेकडून हा अहवाल सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य यंत्रणेला पाठविण्यात आला असून, आरोग्य यंत्रणेचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश करतसकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, पणदूर येथे भेट देत आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.माकडताप सक्रिय होण्याची भीतीडिगस ग्रामपंचायतीला भेट देत पंचायत सरपंच पुनम पवार यांना याबाबतची कल्पना दिली आहे. याबाबतचे सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी सागर किनळेकर यांनी केले. यावेळी ३८ गोचीड नमुने पुणे एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. यापैकी सर्वच्या सर्व नमुने केएफडीबाधित आले आहेत. मात्र, तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा गोचीड केएफडीबाधित सापडल्याने माकडताप पुन्हा जिल्ह्यात सक्रिय होतोय का ? असा प्रश्न समोर येतोय. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्य