शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 17:42 IST

उभादांडा-बागायत समुद्रात आंघोळीसाठी उतरलेला म्हापसा-गोवा येथील अब्दुल रजाक डुडंशी (२९) याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्देगोव्यातील युवकाचा समुद्रात बुडून मृत्यूवेंगुर्ला पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

वेंगुर्ला : उभादांडा-बागायत समुद्रात आंघोळीसाठी उतरलेला म्हापसा-गोवा येथील अब्दुल रजाक डुडंशी (२९) याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.म्हापसा येथील अब्दुल हा गाईडचे काम करीत होता. गुरुवारी सकाळी गोवा येथून एका विदेशी (रशियन) पर्यटकाला घेऊन वेंगुर्ला येथे तो आला होता. वेंगुर्ला फिरत असताना त्याने समुद्राची सफर करण्यासाठी सोबत आणलेल्या विदेशी पर्यटकाला समुद्र स्नानासाठी उभादांडा-बागायत समुद्रकिनारी आणले. तेथील निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर दोघेही समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले.मात्र, अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेचा अंदाज न आल्याने अब्दुल याचे पाय वर उचलले गेले व तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्रात बुडाला. काही वेळानंतर त्याचा मृतदेह समुद्रकिनारी दिसून आला.याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी घटनास्थळी धाव घेतली. वेंगुर्ला पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम जाधव करीत आहेत. या घटनेसंदर्भात रशियन महिला पर्यटक स्वेतलाना यांनी वेंगुर्ला पोलिसांत माहिती दिली. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाVengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशन