शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गडनदीला पूर; मसुरे सह बांदिवडे गावचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:57 IST

Flood Malvan Sindhudurg : धो धो बरसणाऱ्या पावसाने रविवारी सायंकाळ नंतर गडनदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडनदी पात्रातील खोत जुवा, मसुरकर जुवा या बेटावरील ग्रामस्थांच्या घरा सभोवताली पुराचे पाणी आल्याने ग्रामस्थांनी जीव मुठीत घेऊन रात्र काढली. बेटावरील अनिल खोत यांच्या रिसॉर्टचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे तर पराग खोत यांच्या घराच्या पडवीत पाण्याने प्रवेश केला आहे.

ठळक मुद्दे गडनदीला पूर; मसुरे सह बांदिवडे गावचा संपर्क तुटलाखोतजूवा,मसुरकर जुवा बेटावरील घरांना धोका

मालवण : धो धो बरसणाऱ्या पावसाने रविवारी सायंकाळ नंतर गडनदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडनदी पात्रातील खोत जुवा, मसुरकर जुवा या बेटावरील ग्रामस्थांच्या घरा सभोवताली पुराचे पाणी आल्याने ग्रामस्थांनी जीव मुठीत घेऊन रात्र काढली. बेटावरील अनिल खोत यांच्या रिसॉर्टचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे तर पराग खोत यांच्या घराच्या पडवीत पाण्याने प्रवेश केला आहे.रात्री वाढलेला पाण्याचा जोर सोमवारी काहीसा कमी झाला असला तरी मसुरेचा रस्ता मार्गे संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे. गडनदी पात्रा बाहेर वाहत असल्याने मसुरे कावावाडी, टोकळवाडी, उसलाटवाडी यासह बांदिवडे, सय्यदजुवा, भगवंतगड या भागातील घरांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पुराच्या पाण्याचा जोर रात्री वाढल्याने बांदिवडे मळावाडी भागातील ग्रामस्थांनी आपली गुरे तसेच वाहने बांदिवडे पुलाच्या जोड रस्त्यावर आणून लावली आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुराचे पाणी ग्रामस्थांच्या घरात घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :floodपूरMalvan beachमालवण समुद्र किनाराRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग