शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आरोंदा तेरेखोल खाडीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी जाळल्या, महसूल विभागाची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 11:05 IST

सावंतवाडी तालुक्यात अशाप्रकारे ही प्रथमच कारवाई करण्यात आली आहे. यावेळी बोटवर असलेल्या कामगारांना ही ताब्यात घेण्यात आले आहे.

सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा येथील गोवा व सिंधुदुर्गला जोडलेल्या तेरेखोल खाडीत अवैद्य रित्या बेसुमार वाळू उपसा करणाऱ्या तीन ते चार होड्यावर कारवाई करत त्या होड्या जाळण्यात आल्या. महसूल विभागाने केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैद्य वाळू उपसा करत असलेल्याना चांगलाच दणका बसला. ही कारवाई आज, सोमवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.आरोंदा येथील तेरेखोल खाडीत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत होती. यासंबंधी अनेक तक्रारी महसूल प्रशासनाकडे आल्या होत्या. अनेक वेळा कारवाईचे इशारा देऊनही ही वाळू उपसा थांबत नव्हती. त्यामुळे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी या विरोधात धडक कारवाई केली.आज, सोमवारी पहाटे तहसीलदारांनी आपल्या पथकासह घटनास्थळी जाऊन धडक कारवाई करत तीन ते चार बोटी जप्त करत त्या जाळल्या. सावंतवाडी तालुक्यात अशाप्रकारे ही प्रथमच कारवाई करण्यात आली आहे. यावेळी बोट वर असलेल्या कामगारांना ही ताब्यात घेण्यात आले आहे. तहसीलदार म्हात्रे यांनी या बोटीचे मालक ही शोधून काढण्यात येतील असे सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गsandवाळू