शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत पुन्हा स्वगृही; काँग्रेसमध्ये करणार प्रवेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 08:24 IST

माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत काँग्रेसच्या वाटेवर

सावंतवाडी : माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत काँग्रेसच्या वाटेवर असून, रविवारी त्यांचा मुंबई येथे काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्यांच्याकडे राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. दहा वर्षांपूर्वी सावंत यांचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी न पटल्याने त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेत बसपामध्ये प्रवेश केला होता, मात्र तेथेही न पटल्याने त्यांनी शिवराज्य पक्षांत प्रवेश करून महाराष्ट्राची धुरा खांद्यावर घेतली होती. पण एक वर्षापूर्वी शिवराज्य पक्षातून सावंत यांनी आपमध्ये प्रवेश केला होता; सध्या ते आपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते, मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर सावंत हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. रविवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019