शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवाडी बंदर जेटीला मच्छिमार नौका लँडींग करा : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:10 IST

आनंदवाडी बंदरजेटीला मच्छिमारी नौका लँडींग करा व प्रात्यक्षिक घ्या अशी सूचना आमदार नीतेश राणे यांनी केली. आमदार राणे यांनी देवगड येथील जेटीची पाहणी केली व संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत . आनंदवाडी बंदराच्या कठड्याची उंची वाढविल्यास त्याला मच्छिमारी नौका लागणार नाही अशी तक्रार मच्छिमारांनी आमदार नीतेश राणे यांच्याकडे केली होती.

ठळक मुद्देआनंदवाडी बंदर जेटीला मच्छिमार नौका लँडींग करा : नीतेश राणेदेवगड जेटीची आमदार राणे यांनी केली पाहणी

देवगड : आनंदवाडी बंदरजेटीला मच्छिमारी नौका लँडींग करा व प्रात्यक्षिक घ्या अशी सूचना आमदार नीतेश राणे यांनी केली. आमदार राणे यांनी देवगड येथील जेटीची पाहणी केली व संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत .आनंदवाडी बंदराच्या कठड्याची उंची वाढविल्यास त्याला मच्छिमारी नौका लागणार नाही अशी तक्रार मच्छिमारांनी आमदार नीतेश राणे यांच्याकडे केली होती.

आमदार राणे यांनी देवगड दौरा केला व बंदराची पाहणी केली. यावेळी मच्छिमारांनी जेटीची चार फूट उंचीची गरज असून या जेटीची उंची कमी पडेल अशी भीती व्यक्त केली होती. आमदार राणे यांनी खाडीतील असलेला गाळ काढून मच्छिमारांना नौका लँडींग करून त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. जर गरज पडली तर उंची वाढवा अशा सूचना केल्या आहेत.मच्छिमारांना वादळातील नुकसानीपोटी ६५ लाख रुपये निधी मंजूर झाला. मात्र, त्यातील एकही पैसा मिळाला नसल्याची तक्रार स्थानिक मच्छिमारांनी केली आहे. आमदारांनी पुढील अधिवेशनात याबाबत सरकारला जाब विचारू अशा शब्दांत आश्वासन दिले आहे.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, प्रकाश राणे, नगराध्यक्षा प्रणाली माने, उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष योगेश पाटकर संदीप साटम, ज्ञानेश्वर खवळे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Devgad Police Stationदेवगड पोलिस स्टेशनNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग